मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

विवाहित स्त्रिया परपुरुषाकडे आकर्षित होतात का?

लग्ना नंतर प्रत्येक मुलीचे आयुष्य बदलत असते. नवरा व त्याचा परिवार त्यांची विचारधारा ती स्वीकारते. लग्नानंतर काही दिवस त्या परिवारात adjust होण्यासाठी जातात. पती प्रेमळ असेल तर संसारात मन लागत.प्रत्येक स्त्री ही स्पेशल असते. स्त्रिया मनाने जास्त विचार करतात. त्यांना मन, भावना,  इच्छा, आकांशा खूप महत्वाच्या असतात.  लग्नाला काही वर्ष झाली मूल झाल्यावर काही पुरुषाचे पत्नीवर लक्ष कमी होते. पहिल्या सारखा वेळ पत्नी ला देता येत नाही. स्त्रिया या भावनिक असतात मनाने जास्त विचार करतात.  स्त्रीच्या आयुष्यात लग्ना नंतर पर पुरुष येऊ शकतो.  1) पती पत्नीला वेळ देत नसेल तर स्त्री च्या आयुष्यात दुसरा पुरुष येण्याची शकता जास्त असते. हा दुसरा पुरुष तिचा जुना बॉयफ्रेंड, किंवा आताच्या फ्रेंड्स मधील कुणी असण्याची शक्यता जास्त असते.  2) शारीरिक अतृप्ती काही पुरुष स्त्रीला शारीरिक समाधान देत नाही पत्नी अतृप्त राहते अश्या वेळी जर एकदा पुरुष त्या स्त्री सोबत जवळकी साधतं असेल तर त्या स्त्रिया शारीरिक संबंधना होकार देतात.  3) ऑफिस मध्ये काम करत असताना एकदा व्यक्ती आवडू लागतो त्याची काम करायची पद्धत आवड
अलीकडील पोस्ट

झाली शिक्षण अधिकारी केली १६ वर्ष शासनाची फसवणूक

.....  झाली शिक्षण अधिकारी केली १६ वर्ष शासनाची फसवणूक...                                                           आपल्या देशात कोण काय घोटाळा करेल याचा नेम नाही राजकारणी लोकांच्या पाठोपाठ शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र TET घोटाळा समोर आला बोगस शिक्षक भरती शोध मोहीमची सुरुवात झाली.                                                        बहिणीची बनावट कागदपत्र वापरून शिक्षण अधिकारी झालेल्या संगीत दत्तात्रये झुरुंगे या बनवत शिक्षिकेला अटक कारणात आली आहे.                                                 पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळवत तब्बल १६ वर्षात शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. 

अजित पवारांनी गदारी बदल बोलू नये - रावसाहेब दानवे

  अजित पवारांनी गदारी बदल बोलू नये - रावसाहेब दानवे                                                                                                                                महाविकास आघाडी सरकार पडल्या पासून अजित पवार अतिशय  आक्रमकपणे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस वर प्रहार करत आहेत.  अजित पवार हे रोख ठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सत्ता हातातून गेल्यापासून ते  सरकारला विविध मुद्यांवर धारेवर धरत आहेत.                                                                   एकनाथ शिंदे ने जे ४० आमदार फोडले आणि सत्ता स्थापन केली त्या बदल आणि शिवसेने सोबत झालेल्या गद्दारीबद्दल त्यांनी वक्तव केले त्या वक्तवायला प्रतिउत्तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.                                                          भाजपा सोबत जी २०१९ मध्ये झाली ती गद्दारी जनता विसरली नसून जेव्हा सहनशीलता आमची संपली आणि आमच्या विचारधारेचे जे लोक होते ते आमच्या सोबत आले. मुळात भाजपा शिवसेना सोबत होती निवडणुकीच्या वेळी नंतर जी झाली ती खरी गद्दारी म्हणता  येईल असे विधान केंद्रीय मंत्री रा

३१ मार्च आधी करा हे नाही तर होईल नुकसान

  ३१ मार्च आधी करा हे नाही तर होईल नुकसान                                                                     1) आधार पॅन लिंकिंग ( ADHAR PAN LINKING  )                          दरवषी मार्च महिना हा खूप महत्वाचा असतो परंतु या वर्षी दोन गोष्टीं मुळे मार्च महिना खूप महत्वाचा होत आहे.सरकारने वेळोवेळी दिलेल्या सुचने निसार आधार पॅन लिंक करणे बंधन कारक केले आहे. जर आपण आता परेंत आधार पॅन जोडले नसेल तर १००० रुपये पेनल्टी भरून ते जोडून घ्यावे.                                           ADHAR PAN LINKING STATUS CHECK ३१ मार्च नंतर आधार पॅन लिंक नसेल तर निष्क्रिय (inoperative ) होईल. व १ एप्रिल २०२३ पासून दहा हजार रुपये पेनल्टी भरावी लागेल. आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी येतील.  2) कर नियोजन आर्थिक वर्ष २०२२-२३ संपायला आले आहे. दरवर्षी मार्च महिना हा खूप महत्वाचा असतो. नोकरदार असो व उदोजक प्रत्येक व्यक्तीला आपले आर्थिक नियोजन करून किती कर लागत आहे आणि कोणत्या प्रकारची गुंतवणूक करून कर वाचवता येईल या कडे लक्ष देण्याचा हा शेवटचा महिना आहे.                                                         आपले

शेतकऱ्यानंसाठी खुशखबर वर्षाला मिळणार 12000 आणि ............

  शेतकऱ्यानंसाठी खुशखबर वर्षाला मिळणार  12000 आणि ............                                                        महाराष्ट्रातील शिंदे फडवणवीस सरकारने अर्थसंकल्प २०२३ सादर केला त्या मध्ये शेतकऱयांना खुशखबर दिली आहे. दरवषी फेब्रुवारी-मार्च मध्ये राज सरकार आपले बजेट सादर करत असते.  त्या बजेट मध्ये राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना सादर करत असते.                                                                बजेट २०२३ हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंद देणारे आहे. केंद्र सरकार किसान सन्मान निधी देते त्याच धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी वार्षिक ६००० रुपये जाहीर केला आहे.                                                             राज्य सरकार कडून ६००० रुपये नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजने अंतर्गत मिळणार असून १. १५ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.                                                       नमो शेतकरी महा सन्मान निधी साठी पात्रता ही किसान सन्मान निधीच्या आधारावर असणार आहे.  १ रुपयांत पीक विमा ही योजना देखील बजेट २०२३ मध्ये जाहीर करण्यात आली

दहावी बारावीची परीक्षा होताच करा हे कोर्से होईल फायदा

  दहावी बारावीची परीक्षा होताच करा हे कोर्से होईल फायदा                                                                     आयुष्यातील सर्वात महत्वाचे आणि आयुष्याला कलाटणी देणारे दोन वर्ष असतात. दहावी आणि बारावी या दोन परिक्षा होताच विद्यार्थ्यांन कडे बराच वेळ मोकळा असतो या मोकळ्या वेळेचा जर योग्य प्रकारे उपयोग केला तर भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. भविष्यात काय व्हायचे आहे याची तयारी दहावी बारावी नंतर विदयार्थी करत असतात. स्वतःला दहावी बारावी मध्ये किती गुण मिळतील त्यावरून ते भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतात.                                                                   1)   कॉम्प्युटर कोर्सेस                                                                   दहावी बारावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्यात  कॉम्प्युटर कोर्सेस करून घेणे विद्यार्थ्यांसाठी फायदायचे ठरते भविष्यात कोणता ही जॉब करायचा असेल तर कॉम्पुटरचे ज्ञान आवश्यक आहे. सरकारी कार्यालयात पण आता संगणीकरण झाले आहे त्या मुळे भविष्यात ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करणे फायद्याचे ठरते महाराष्ट्रात MH CIT हा कोर्से मोठ्या प्रमा

हा उपाय केल्याने होतील हे तीन दोष समाप्त

  प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही नाही तर काही समस्या असते.आयुष्यात समस्या असेल तर प्रगती होऊ शकत नाही काही नाही तर काही अडचणी येतात आणि त्या अडचणी मुळे मानसिक, शारीरिक त्रास होतो आयुष्य नकोसे होऊन जाते. महाशिवरात्र जवळ येत आहे काही असे उपाय आहेत त्याच्या मदतीने आपण आपले दुःख कमी करू शकतो.काही असे उपाय आहेत त्यांचा मदतीने आपण आपले आयुष्य सुखकर करू शकतो.                                             हे उपाय केल्याने होतील हे तीन दोष समाप्त. पूर्वीच्या काळी लोक रोज शिवलिंगाला जल अर्पण करायला जात असत.जल अर्पण करण्यासाठी ते आपल्या घरातून एका तांब्यात जल घेऊन जात असत. असे केल्याने कळत न कळत काही दोष त्यांच्या आयुष्यात कधी निर्माण झाले नाही. महाकाल शंकराची कृपा त्यांच्यावर झाली.                                                                   आजच्या युगात लोकांची दिनचरिया आयुष्य जगायची पध्द्त बदली आहे. त्यामुळे ते मागायचा काळातील परंपरा,पद्धती संपत आहेत. काही दोष हल्ली मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.                                                        लोकांच्या आयुष्यात त्यांना त्या दोषामुळ