स्त्रियांना कोणत्या प्रकारचे पुरुष आवडतात. स्त्री जेव्हा पुरुषाची निवड करत असते तेव्हा तिला या प्रकारचे पुरुष जास्त आकर्षित करतात. एका संशोधनातून या काही प्रमुख गोष्टी आहेत ज्या स्त्रीला पुरुषामध्ये आवडतात. 1) स्वभाव :- पुरुषाचा स्वभाव कसा आहे हे स्त्री बारकाईने पाहत असते. पुरुष कशा प्रकारे बोलतो. त्याचे विचार कसे आहेत. मैत्री करण्यासाठी योग आहे का. या सगळया गोष्टी स्त्रियां बारकाईने पाहतात. 2) फ्लर्ट करणारे पुरुष :- स्त्रियांना त्यांची तारीफ करणारे पुरुष आवडतात. फ्लर्ट करणारे पुरुष स्त्रियांना सहज आकर्षित करतात. परंतु स्त्रियांना कळते पुरुष योग्य आहे की नाही त्यांचा साठी नुसते फ्लर्ट करुन स्त्रीच्या आयुष्यात जागा बनवणे शक्य नाही. 3) मदत करणारे पुरुष : स्त्रीला मदत करणारे पुरुष आवडतात. त्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी जो पुरुष स्त्रीला मदत करतो तो पुरुष स्त्री सोबत जवळकी साधू शकतो. 4) रोमँटिक पुरुष : रोमँटिक पुरुष स्त्रियांना आवडतात. रोमँटिक पुरुष स्त्रिच्या आयुष्यात असावा असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. लग
रिलेशनशिप ते लाईफ