लग्ना नंतर प्रत्येक मुलीचे आयुष्य बदलत असते. नवरा व त्याचा परिवार त्यांची विचारधारा ती स्वीकारते. लग्नानंतर काही दिवस त्या परिवारात adjust होण्यासाठी जातात. पती प्रेमळ असेल तर संसारात मन लागत.प्रत्येक स्त्री ही स्पेशल असते. स्त्रिया मनाने जास्त विचार करतात. त्यांना मन, भावना, इच्छा, आकांशा खूप महत्वाच्या असतात.
लग्नाला काही वर्ष झाली मूल झाल्यावर काही पुरुषाचे पत्नीवर लक्ष कमी होते. पहिल्या सारखा वेळ पत्नी ला देता येत नाही. स्त्रिया या भावनिक असतात मनाने जास्त विचार करतात.
स्त्रीच्या आयुष्यात लग्ना नंतर पर पुरुष येऊ शकतो.
1) पती पत्नीला वेळ देत नसेल तर स्त्री च्या आयुष्यात दुसरा पुरुष येण्याची शकता जास्त असते. हा दुसरा पुरुष तिचा जुना बॉयफ्रेंड, किंवा आताच्या फ्रेंड्स मधील कुणी असण्याची शक्यता जास्त असते.
2) शारीरिक अतृप्ती काही पुरुष स्त्रीला शारीरिक समाधान देत नाही पत्नी अतृप्त राहते अश्या वेळी जर एकदा पुरुष त्या स्त्री सोबत जवळकी साधतं असेल तर त्या स्त्रिया शारीरिक संबंधना होकार देतात.
3) ऑफिस मध्ये काम करत असताना एकदा व्यक्ती आवडू लागतो त्याची काम करायची पद्धत आवडते. त्याचा स्वभाव, बोलने, राहणीमान आवडून जाते. असा पुरुष असेल तर ऑफिस मध्ये अफफैर होण्याची शकता नाकारता येत नाही.
4) पद, प्रतिष्ठा, पैसा मिळवण्यासाठी काही स्त्रिया अनेतिक मार्गाचा स्वीकार करतात. या स्त्रिया एका पेक्षा जास्त पुरुषा सोबत संबंध ठेवतात. उद्देश पूर्ण झाल्यानंतर पुरुषाला पहिल्या सारखं महत्व देत नाहीत.
स्त्रिया मनाने विचार करतात बहुतेक वेळा त्यांची प्रेमाच्या नावावर फसवणूक होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा