प्रत्येक मुलीला वाटते की आपल्यावर प्रेम करणारा व्यक्ती असावा.आपल्यावर मनापासून प्रेम करावे आपल्याला आयुष्यभर साथ देणारा असावा.
मनातील भावना इच्छा आकांक्षा त्याला व्यक्त कराव्या.
दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात व्हेलेंटाईन डे येत असतात या दिवसात प्रेमाची बहार येत असते. परंतु या वीक मध्ये मुलींनी कुणाचे प्रेम स्वीकारू करू नये.
1) मुलागा जर तुमच्या वर खरंच प्रेम करत असेल तर तो व्हेलेंटाईन डे नंतर पन संपर्क करेल.
2) तुम्ही नकार दिल्या नंतर त्याचे वागणे कसे असते पहा.
3) व्हेलेंटाईन डे हा फक्त प्रेमाचा आठवडा आहे तुम्हाला आयुष्याचा साथीदार हवा आहे. जो खरंच प्रेम करतो तो या नंतर ही प्रेम करेल.
4) मुलगा खरंच प्रेम करतो का की त्याचा फ्रेंड्स ला गर्लफ्रेंड आहेत म्हूणन त्याला गर्लफ्रेंड पाहिजे असे आहे का हे चेक करा.
प्रेम ही खूप पवित्र भावना आहे. सर्वांनी या भावनेचा आदर केला पाहिजे. तुमची फसवणूक होऊ नये या कडे तुम्ही सतर्क पणे लक्ष दिले पाहिजे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा