मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्रेकअप नंतर MOVE ON कसे करावे

  ब्रेकअप नंतर MOVE ON  कसे करावे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी स्पेशल व्यक्ती असतो. तो व्यक्ती आपल्यासाठी खूप प्रिय असतो.परंतु काही कारणामुळे ती व्यक्ती आपल्यापासून दूर जातो. त्यामुळे आपल्या मनाला त्याचा त्रास सतत होत राहतो. जुन्या गोष्टी आठवतात, मनामध्ये तेच ते विचार चालत राहतात.तो व्यक्ती आयुष्यात पुन्हा वापस येईल या प्रकारचे विचार देखील आपल्या मनात येत राहतात. मनाला होणाऱ्या या त्रासापासून आपल्याला कशाप्रकारे बाहेर निघता येईल आपण आपल्या आयुष्य आनंदी आनंदी होऊन जगता येण्यासाठी काही काय टिप्स मी सांगणार आहे.                                                                                                                     आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात. त्या गोष्टींपासून स्वतःला सावरणे खूप  आवश्यक असते. 1]    स्वतःवर लक्ष केंद्रीत करा.                                                              MOVE ON होण्यासाठी स्वतःवरती लक्ष केंद्रित करणे खूप आवश्यक आहे.आपल्याला कोणते काम करण्यात जास्त रस आहे ते काम करा.  a) मनामध्ये सारखे तेच विचार येत असतील