दहावी बारावीची परीक्षा होताच करा हे कोर्से होईल फायदा आयुष्यातील सर्वात महत्वाचे आणि आयुष्याला कलाटणी देणारे दोन वर्ष असतात. दहावी आणि बारावी या दोन परिक्षा होताच विद्यार्थ्यांन कडे बराच वेळ मोकळा असतो या मोकळ्या वेळेचा जर योग्य प्रकारे उपयोग केला तर भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. भविष्यात काय व्हायचे आहे याची तयारी दहावी बारावी नंतर विदयार्थी करत असतात. स्वतःला दहावी बारावी मध्ये किती गुण मिळतील त्यावरून ते भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतात. 1) कॉम्प्युटर कोर्सेस दहावी बारावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्यात कॉम्प्युटर कोर्सेस करून घेणे विद्यार्थ्यांसाठी फायदायचे ठरते भविष्यात कोणता ही जॉब करायचा असेल तर कॉम्पुटरचे ज्ञान आवश्यक आहे. सरकारी कार्यालयात पण आता संगणीकरण झाले आहे त्या मुळे भविष्यात ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करणे फायद्याचे ठरते महाराष्ट्रात MH CIT हा कोर्से मोठ्या प्रमा
रिलेशनशिप ते लाईफ