महिला सन्मान बचत पत्र योजना
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसद मध्ये केंद्रीय अर्थसंल्प सादर केला त्या मध्ये महिलां साठी खास महिला सन्मान बचत पत्र योजनेची सुरुवात केली या मध्ये महिलांना दोन लाखाच्या बचत वर ७.५% व्याज मिळेल.महिला सन्मान बचत पत्र २ वर्षासाठी असणार आहे.
हि योजना मार्च २०२५ पर्यंत लागू असणार आहे. महिला बचत पत्र योजने द्वारे महिलांच्या नावे किंवा मुलीच्या नावे पैसे जमा करता येऊ शकतात.
देशातील महिला आत्मनिर्भर करण्यासाठी सरकार विविध योजना चालवत आहे.
महिलांना आर्थिक बचत करण्यासाठी ही योजना खूप चांगली आहे. व्याज दर ७.५% असून हा व्याज दर ठेवी च्या व्याज दरापेक्षा जास्त आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा