प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही नाही तर काही समस्या असते.आयुष्यात समस्या असेल तर प्रगती होऊ शकत नाही काही नाही तर काही अडचणी येतात आणि त्या अडचणी मुळे मानसिक, शारीरिक त्रास होतो आयुष्य नकोसे होऊन जाते.
महाशिवरात्र जवळ येत आहे काही असे उपाय आहेत त्याच्या मदतीने आपण आपले दुःख कमी करू शकतो.काही असे उपाय आहेत त्यांचा मदतीने आपण आपले आयुष्य सुखकर करू शकतो.
हे उपाय केल्याने होतील हे तीन दोष समाप्त.
पूर्वीच्या काळी लोक रोज शिवलिंगाला जल अर्पण करायला जात असत.जल अर्पण करण्यासाठी ते आपल्या घरातून एका तांब्यात जल घेऊन जात असत. असे केल्याने कळत न कळत काही दोष त्यांच्या आयुष्यात कधी निर्माण झाले नाही. महाकाल शंकराची कृपा त्यांच्यावर झाली.
आजच्या युगात लोकांची दिनचरिया आयुष्य जगायची पध्द्त बदली आहे. त्यामुळे ते मागायचा काळातील परंपरा,पद्धती संपत आहेत. काही दोष हल्ली मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.
लोकांच्या आयुष्यात त्यांना त्या दोषामुळे आर्थिक,मानसिक, विवाह न होणे , वास्तू दोष, कालसपर दोष, पितृ दोष, मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.
हा उपाय केल्याने होतील हे तीन दोष समाप्त.
१) पितृ दोष.
२)वास्तू दोष.
३) कालसर्प दोष.
विधी : रोज सकाळी आपल्या घरून एका तांब्यात जल घेऊन जाणे व ते जल आपण शिवलिंगाला मनोभावे अर्पण करणे. असे केल्याने पितृ दोष,वास्तू दोष,कालसर्प दोष. नाहीसे होतात. पहिल्या काळी हे दोष व्यक्तीच्या आयुष्यात सहसा दिसत नव्हते कारण की रोज शंकराला जल अर्पण केल्या जायचे.
तुम्ही हा उपाय करा नक्कीच फायदा होईल. हा उपाय शिवपुरात सांगितलेला आहे .
श्री शिवाय नममस्तुभ्यं
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा