दहावी बारावीची परीक्षा होताच करा हे कोर्से होईल फायदा
आयुष्यातील सर्वात महत्वाचे आणि आयुष्याला कलाटणी देणारे दोन वर्ष असतात. दहावी आणि बारावी या दोन परिक्षा होताच विद्यार्थ्यांन कडे बराच वेळ मोकळा असतो या मोकळ्या वेळेचा जर योग्य प्रकारे उपयोग केला तर भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. भविष्यात काय व्हायचे आहे याची तयारी दहावी बारावी नंतर विदयार्थी करत असतात. स्वतःला दहावी बारावी मध्ये किती गुण मिळतील त्यावरून ते भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतात.
1) कॉम्प्युटर कोर्सेस
दहावी बारावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्यात कॉम्प्युटर कोर्सेस करून घेणे विद्यार्थ्यांसाठी फायदायचे ठरते भविष्यात कोणता ही जॉब करायचा असेल तर कॉम्पुटरचे ज्ञान आवश्यक आहे. सरकारी कार्यालयात पण आता संगणीकरण झाले आहे त्या मुळे भविष्यात ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करणे फायद्याचे ठरते महाराष्ट्रात MH CIT हा कोर्से मोठ्या प्रमाणावर संगणक ज्ञान साठी केला जातो. इतर ही कॉम्प्युटर कोर्सेस आहेत भविष्याच्या गरजेनुसार विद्यार्थाना करता येतील.
2) टायपिंग
चांगली टायपिंग येत असेल तर मोठ्या प्रमाणावर जॉब उपलभ आहेत मार्केट मध्ये संगणक ज्ञान आणि टायपिंग च्या जोरावर पार्ट टाईम फुल्ल टाईम जॉब विद्यार्थाना मिळू शकतात. टायपिंगच्या विविध प्रतिक्षा देऊन प्रमाणपत्र मिळवून भविष्यात सरकारी नोकरी साठी ते कमी येतात. सरकारी कार्यालयात विविध जागा या टायपिंग वर भरल्या जातात.
३) MS OFFICE आणि EXCEL
कंपनी मध्ये सर्व काम मस MSOFFICE आणि EXCELSHEET वर होत असते विविध कामासाठी त्याचा उपयोग होतो. मार्केट मध्ये विविध प्रकारचे कोर्सेस उपलभ आहेत ते कोर्सेस करून चांगल्या प्रकारचा जॉब मिळवता येऊ शकतो.
4) TALLY
TALLY येत असेल तर कोणत्याही कंपनी मध्ये किंवा इतर ठिकाणी जॉब मिळू शकतो. ज्या विद्यार्थाना कमवून शिकायचे आहे त्यांनी TALLY हा कोर्से करून घेणे त्यांच्यासाठी फायद्याचे आहे. मार्केट मध्ये फुल्ल टाईम पार्ट टाईम खूप सारे जॉब्स आहेत.
5) स्पिकिंग इंग्लिश किंवा इतर भाषा
ज्या विद्यार्थ्यांची इंग्लिश कमजोर असेल त्यांच्यासाठीं दहावी बारावीच्या सुट्या हा काळ खूप कामाचा ठरू शकतो. या काळात ते त्यांच्या कमजोरीला ताकत बनवू शकतात. इंग्लिश चांगली असेल जर भविष्यात चांगल्या कंपनी मध्ये जॉब मिळतो. चांगले PACKAGE मिळू शकते.
जर एकाद्या विद्यार्थ्याला जर्मन किंवा फ्रेंच किंवा इतर भाषेत इंटरेस्ट असेल तर तो त्या भाषेचे क्लास जॉईन करून त्या भाषेचे ज्ञान आत्मसात करू शकतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा