गुंतवूणकदारांचे १० लाखाचे झाले ३ लाख अदानी ग्रुप मध्ये ९ दिवसात ७ लाखाचे नुकसान
शेयर मार्केट मध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. कोणती बातमी कोणत्या शेयर धारकांना करोडपती बनवेल आणि कोणती बातमी सर्व गुंतवुणकीचे नुकसान करून करून जाईल सांगता येत नाही.
शेयर मार्केट मध्ये सध्या अदानी ग्रुप चे वाईट दिवस चालू आहेत त्या बरोबर ज्या लोकांनी शेयर घेतले आहेत.त्यांचे ही रोज शेयर ची किंमत कमी होत आहे. अदानी एंटरप्राइजेज हा अदानी ग्रुपची महत्वाची कंपनी असून या कंपनी मध्ये ज्या गुंतवणूकदानी गुंतवणूक केली आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अदानी एंटरप्राइजेज च्या एका शेयरची किंमत रुपये ३३००/- होती ती शुक्रवारी दिनांक ०३ रोजी १०००/- रुपये एवढ्या खालच्या लो लेवल ला आली होती त्या मुळे
ज्या व्यक्तीने रुपये १००००००/- ( दहा लाख) रुपयेचे शेयर घेतले आहेत अदानी एंटरप्राइजेजचे त्याची किंमत ३०३०००/- (तीन लाख तीन हजार) इतकी कमी झाली आहे. हे नुकसान ९ दिवसात झाले आहे.
गौतम अदानी जगातील १० श्रीमंत व्यक्तीच्या यादीतून बाहेर काढल्या गेले त्यांच्या संपत्ती मध्ये घट होऊन ते २१ व्या स्तनावर गेले.
अदानी ग्रुप चे चेअरमन गौतम अदानी याना अजून एक मोठा झटका यु एस च्या डाऊ जॉन्स च्या इंडेक्स मधून अदानी एंटरप्राइजेज च्या शेयर ला बाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय शेयर मार्केट मध्ये अडाणीच्या कंपनीचे शेयर वर निगराणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
र बीआय (RBI) ने अदांनी ग्रुप ला दिलेल्या लोन ची माहिती सर्व बँकान कडून मागवत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा