BUDGET 2023
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केले आहे या मध्ये सामान्य माणसांना ७ लाख उत्त्पन्न असेल तर कर मुक्त केले आहे.इनकम टॅक्स स्लॅब मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.पाहिले ५ लाख उप्तन्न कर मुक्त होते परंतु आता बजेट २०२३ मध्ये बदल करण्यात आला आहेत.
नवीन स्लब रेट नुसार उत्पनावर कर खालील प्रमाणे आहे
०-३ लाख रुपये - 0 टॅक्स
३-६ लाख रुपये - ५% टॅक्स
९-१२ लाख रुपये- १५% टॅक्स
१२-१५ लाख रुपये - २०% टॅक्स
१५ लाखच्या वर उत्त्पन्न - ३०% टॅक्स
हा बदल फक्त नवीन टॅक्स रीजीम साठी आहे. ( NEW REGIME INCOME TAX SLAB RATE )
हे सर्व बदल १ एप्रिल २०२३ पासून लागू होतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा