मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

३१ मार्च आधी करा हे नाही तर होईल नुकसान

  ३१ मार्च आधी करा हे नाही तर होईल नुकसान                                                                     1) आधार पॅन लिंकिंग ( ADHAR PAN LINKING  )                          दरवषी मार्च महिना हा खूप महत्वाचा असतो परंतु या वर्षी दोन गोष्टीं मुळे मार्च महिना खूप महत्वाचा होत आहे.सरकारने वेळोवेळी दिलेल्या सुचने निसार आधार पॅन लिंक करणे बंधन कारक केले आहे. जर आपण आता परेंत आधार पॅन जोडले नसेल तर १००० रुपये पेनल्टी भरून ते जोडून घ्यावे.                                           ADHAR PAN LINKING STATUS CHECK ३१ मार्च नंतर आधार पॅन लिंक नसेल तर निष्क्रिय (inoperative ) होईल. व १ एप्रिल २०२३ पासून दहा हजार रुपये पेनल्टी भरावी लागेल. आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी येतील.  2) कर नियोजन आर्थिक वर्ष २०२२-२३ संपायला आले आहे. दरवर्षी मार्च महिना हा खूप महत्वाचा असतो. नोकरदार असो व उदोजक प्रत्येक व्यक्तीला आपले आर्थिक नियोजन करून किती कर लागत आहे आणि कोणत्या प्रकारची गुंतवणूक करून कर वाचवता येईल या कडे लक्ष देण्याचा हा शेवटचा महिना आहे.                                                         आपले

शेतकऱ्यानंसाठी खुशखबर वर्षाला मिळणार 12000 आणि ............

  शेतकऱ्यानंसाठी खुशखबर वर्षाला मिळणार  12000 आणि ............                                                        महाराष्ट्रातील शिंदे फडवणवीस सरकारने अर्थसंकल्प २०२३ सादर केला त्या मध्ये शेतकऱयांना खुशखबर दिली आहे. दरवषी फेब्रुवारी-मार्च मध्ये राज सरकार आपले बजेट सादर करत असते.  त्या बजेट मध्ये राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना सादर करत असते.                                                                बजेट २०२३ हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंद देणारे आहे. केंद्र सरकार किसान सन्मान निधी देते त्याच धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी वार्षिक ६००० रुपये जाहीर केला आहे.                                                             राज्य सरकार कडून ६००० रुपये नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजने अंतर्गत मिळणार असून १. १५ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.                                                       नमो शेतकरी महा सन्मान निधी साठी पात्रता ही किसान सन्मान निधीच्या आधारावर असणार आहे.  १ रुपयांत पीक विमा ही योजना देखील बजेट २०२३ मध्ये जाहीर करण्यात आली