शेतकऱ्यानंसाठी खुशखबर वर्षाला मिळणार 12000 आणि ............
महाराष्ट्रातील शिंदे फडवणवीस सरकारने अर्थसंकल्प २०२३ सादर केला त्या मध्ये शेतकऱयांना खुशखबर दिली आहे. दरवषी फेब्रुवारी-मार्च मध्ये राज सरकार आपले बजेट सादर करत असते. त्या बजेट मध्ये राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना सादर करत असते.
बजेट २०२३ हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंद देणारे आहे. केंद्र सरकार किसान सन्मान निधी देते त्याच धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी वार्षिक ६००० रुपये जाहीर केला आहे.
राज्य सरकार कडून ६००० रुपये नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजने अंतर्गत मिळणार असून १. १५ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधी साठी पात्रता ही किसान सन्मान निधीच्या आधारावर असणार आहे.
१ रुपयांत पीक विमा ही योजना देखील बजेट २०२३ मध्ये जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता पीक विमा काढण्यासाठी पैसे भरावे लागणार नाहीत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा