३१ मार्च आधी करा हे नाही तर होईल नुकसान
1) आधार पॅन लिंकिंग ( ADHAR PAN LINKING )
दरवषी मार्च महिना हा खूप महत्वाचा असतो परंतु या वर्षी दोन गोष्टीं मुळे मार्च महिना खूप महत्वाचा होत आहे.सरकारने वेळोवेळी दिलेल्या सुचने निसार आधार पॅन लिंक करणे बंधन कारक केले आहे.
जर आपण आता परेंत आधार पॅन जोडले नसेल तर १००० रुपये पेनल्टी भरून ते जोडून घ्यावे.
ADHAR PAN LINKING STATUS CHECK
३१ मार्च नंतर आधार पॅन लिंक नसेल तर निष्क्रिय (inoperative ) होईल. व १ एप्रिल २०२३ पासून दहा हजार रुपये पेनल्टी भरावी लागेल. आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी येतील.
2) कर नियोजन
आर्थिक वर्ष २०२२-२३ संपायला आले आहे. दरवर्षी मार्च महिना हा खूप महत्वाचा असतो. नोकरदार असो व उदोजक प्रत्येक व्यक्तीला आपले आर्थिक नियोजन करून किती कर लागत आहे आणि कोणत्या प्रकारची गुंतवणूक करून कर वाचवता येईल या कडे लक्ष देण्याचा हा शेवटचा महिना आहे.
आपले आर्थिक उत्पन्न ५ लाखाच्या वर जात असेल तर कर बचतीसाठी कर नियोजन गुंतवणूक करून करणे आवश्यक आहे.
कर बचतीचीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा