..... झाली शिक्षण अधिकारी केली १६ वर्ष शासनाची फसवणूक... आपल्या देशात कोण काय घोटाळा करेल याचा नेम नाही राजकारणी लोकांच्या पाठोपाठ शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र TET घोटाळा समोर आला बोगस शिक्षक भरती शोध मोहीमची सुरुवात झाली. बहिणीची बनावट कागदपत्र वापरून शिक्षण अधिकारी झालेल्या संगीत दत्तात्रये झुरुंगे या बनवत शिक्षिकेला अटक कारणात आली आहे. पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळवत तब्बल १६ वर्षात शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.
रिलेशनशिप ते लाईफ