अजित पवारांनी गदारी बदल बोलू नये - रावसाहेब दानवे
महाविकास आघाडी सरकार पडल्या पासून अजित पवार अतिशय आक्रमकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस वर प्रहार करत आहेत.
अजित पवार हे रोख ठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सत्ता हातातून गेल्यापासून ते सरकारला विविध मुद्यांवर धारेवर धरत आहेत.
एकनाथ शिंदे ने जे ४० आमदार फोडले आणि सत्ता स्थापन केली त्या बदल आणि शिवसेने सोबत झालेल्या गद्दारीबद्दल त्यांनी वक्तव केले त्या वक्तवायला प्रतिउत्तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.
भाजपा सोबत जी २०१९ मध्ये झाली ती गद्दारी जनता विसरली नसून जेव्हा सहनशीलता आमची संपली आणि आमच्या विचारधारेचे जे लोक होते ते आमच्या सोबत आले. मुळात भाजपा शिवसेना सोबत होती निवडणुकीच्या वेळी नंतर जी झाली ती खरी गद्दारी म्हणता येईल असे विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
अजित पवार ने गद्दारी बदल काही बोलू नये पहाटेचा शपत विधी विसरले का ते आशा शब्दात अजित पवारांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी इशारा दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा